MENU

Fun & Interesting

लुप्त होत चाललेली पाणी काढण्याची "लाट" | कोकणातलं एक बेट पाणखोल जूवा

Malvani Life 19,937 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते मालवण तालुक्यातील पाणखोल जूवा या बेटावर आणि लुप्त होत चाललेल्या विहिरीतून पाणी काढणाऱ्या लाटेची माहिती घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….. #malvanilife #malvan #lucky #malvani #island #village #villagelife #veggies facebook https://www.facebook.com/groups/1232157870264684/ Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Comment