कोकणात हमखास बनवली जाणारी चणाडाळ कोबीची भाजी सुरी /विळी न वापरता १ मिनिटांत कोबी चिरण्याची खास पद्धत
साहित्य व प्रमाण
अर्धा किलो कोबी
सात ते आठ हिरव्या मिरच्या
छोटा खोबऱ्याचा तुकडा
पाव इंच आलं
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा चमचा जिरे
तीन मोठे चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
आठ ते दहा पानं कढीपत्ता
चवीपुरतं मीठ
वाटीभर भिजलेली चण्याची डाळ
भरपूर ओलं खोबरं
बारीक चिरलेली कोथिंबीर