उन्हाळी टोमॅटो पिकाचे लाखमोलाचे तंत्रज्ञान
प्रिय शेतकरी बंधुनो,
शनिवार, दि. ०५/०२/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री. अमोल पाटील सर "उन्हाळी टोमॅटो पिकाचे लाखमोलाचे तंत्रज्ञान" या विषयावर YOUTUBE व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
आपणास नम्र विनंती कि सदर कार्यक्रम नक्की बघावा.
धन्यवाद !