MENU

Fun & Interesting

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai

Sunil D'Mello 347,451 8 months ago
Video Not Working? Fix It Now

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: अनिल दादा, धोबितलाव - आगाशी ९८२२४ ४०५३९ चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://instagram.com/sunil_d_mello पारंपरिक व्यवसाय https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Comment