बाजरीचे सांडगे | खारोड्या,नुसत्या खा किंवा तळून खा,खुप खमंग व रुचकर लागतात!Bajriche Sandge| Kharodya
बाजरीचे सांडगे | खारोड्या,नुसत्या खा किंवा तळून खा,खुप खमंग व रुचकर लागतात!Bajriche Sandge| Kharodya
वाळवण रेसिपीज मध्ये मी आज तुमच्या सोबत बाजरीच्या खारोड्याची रेसिपी शेअर करत आहे... या बाजरीच्या खारोड्याला बरेच जण बाजरीचे सांडगे सुद्धा म्हणतात.अशा पद्धतीने जर बाजरीच्या खारोड्या बनवल्या तर अगदी हलक्या फुलक्या होतात आणि खायला पण खूप खमंग व रुचकर लागतात... मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा वरण- भात, खिचडी सोबत या बाजरीच्या खारोड्या अप्रतिम लागतात ... तर मी अर्धा किलोच्या प्रमाणात या बाजरीच्या खारोड्याची रेसिपी शेअर केली आहे... अवश्य करून पहा आणि तुमच्या बाजरीच्या खारोड्या कशा झाल्या त्या मला कमेंट मध्ये जरूर सांगा, व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका....
बाजरीच्या खारोड्या करण्यासाठी लागणारे साहित्य :
बाजरी ५०० ग्राम 3 कप
पाणी ७ कप
लसुण २ गड्डी
हिरवी मिरची ८-१०
जिरे १ टे स्पून
तीळ 2 टे स्पून
मीठ
#Bajrichyakharodya
#Bajrichesandge
#vaishalisreciepe
#sandge #kharodya #bajrichikharodi
#kharodi #Valvanrecipes #unhalirecipes
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com
To subscribe -
https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/