MENU

Fun & Interesting

रायगड दर्शन (भाग ४) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad

Raashtra Sevak 166,063 2 years ago
Video Not Working? Fix It Now

रायगड दर्शन (भाग ४) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत Raigad Darshan (Part 4) - With Historian Shri. Appa Parab ६ जून २०२३, शिवराजाभिषेकाचे औचित्य साधून 'राष्ट्र सेवक' घेऊन येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडवर ५ भागांची मालिका - 'रायगड दर्शन - इतिहासकार श्री. अप्पा परबांसोबत' ! ही मालिका २०१९ साली चित्रित केलेली असून अप्पांच्या मुखातून ते सोबत असताना रायगडच्या प्रत्येक जागेवर जाऊन तिथला इतिहास जाणून घ्यायची ही दुर्मिळ संधी आपणासमोर आम्ही घेऊन येत आहोत, ह्याचा आम्हास अत्यंत आनंद होत आहे. आशा आहे की, आपल्याला हे रायगड दर्शन नक्कीच आवडेल ! Social Media : Facebook :- https://www.facebook.com/RaashtraSevak Instagram :- https://www.instagram.com/raashtrasevak © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Comment