नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे खूप खूप मनःपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चाचण्यांमध्ये आर के प्रेम किचन मध्ये तुम्ही सपोर्ट करत आहात याच पद्धतीने सदैव असा सपोर्ट करत रहा आजचा व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पोह्यांचे पळी पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पोहे किती घ्यायचे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं त्याचबरोबर तर मोठ्या प्रमाणात तर तुम्हाला पापड बनवायचे असतील याची देखील माहिती सविस्तर आणि खूप सार्या टिप्स घेऊन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत पाहायला मिळेल. छोट्या छोट्या टिप्स घेऊन परफेक्ट पापड कसा बनवायचा आहे आज शेअर केलेले आहे. पोह्यांचा पापड तेला टाकल्याबरोबर तिप्पट फुल तो त्यासोबत हे पापड तुम्ही दोन ते तीन वर्ष स्टोअर करू शकता. पापड खाण्यासाठी खमंग आहे खुसखुशीत आहे तर नक्की या पद्धतीने तुम्ही पापड बनवून पहा. जिभेवर ठेवताच विरघळतात. पोह्यांची पळी पापड या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढुन तुम्ही की रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद!
#वाळवणरेसिपी
#उन्हाळीकाम
#pohapapad
#पोहापापड
#pohapalipapad
#palipapad
#pohayache_papad
#papadrecipe
#pohapapadrecipe
#valvanrecipe
#Rkprimekitchen
साहित्य
१वाटी पोहे
१/२चमचा पापडखार
१/२चमचा मीठ
१चमचा तीळ
Ingredients
1 cup poha
1/2tsp papadkhar
1/2tsp salt
1tsp seaseame seeds
keywords using in this video
poha papad, summer recipes,valvan recipe, Poha pali papad recipe in marathi , instant poha papad,tippat fulnanara poha papad,unahali recipe, instant poha kurdai,zatpat poha papad,rice kudai, tandalachya pithache papad,tandlachi kudai, tadlache papad, sabudana batata papad, batata papad, sandge, sabudana batata chakli, kuradi upvasacha papad,uddache papad, tandlachi chakli, gavachi kurdai, ghavache papad,pohyache sandge, sabudana batata chakli, moongdal sandge, sabudana papad, sabudana pali papdya, papad, ghavchya pithache papad, jwarichya pithache papad, bajrichya khrodya, Andhra papad, tadlache vafevaril papad, flattened rice recipe, rice papad, flatten rice papad, Jaipuri papad, poha murgud, पोह्यांची पळी पापड, तिप्पट फुलणारी पोह्यांचे पापड, झटपट पोहा पापड, पोह्यांचे पापड, सोप्या पद्धतीने पोह्यांचे पापड, झटपट पोह्याची कुरडई, गॅस न पेटवता पोह्याची कुरडई, उडदाच्या डाळीचे खुसखुशीत पापड आणि मसाला, किलोच्या प्रमाणात पापड, कुरडया, तांदळाच्या पिठाचे पापड, ज्वारीचे पापड, गव्हाच्या पिठाचे पापड, बाजरीच्या खारोड्या, बाजरीचे पापड, नाचणीचे पापड, नाचणीचे पळी पापड, तांदळाच्या पिठाचे पापड, तांदळाच्या पिठाचे पळी पापड, तिप्पट फुलणार पापड, दुप्पट फुलणारे पापड, चारपट फुलणारे पापड, दुप्पट फुलणारी कुरडई, तिप्पट फुलणारी कुरडई, झटपट होणारी कुरडई, चारपट फुलणारी कुरडई, वाळवण रेसिपी, उन्हाळी काम, वाळवणाचे पदार्थ, वाळवण रेसिपी मराठी, पोह्यांचे पळी पापड रेसिपी मराठी, झटपट सोप्या पद्धतीने पोह्यांचे पापड मराठी, पोह्यांचे पळी पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत, घरातच फॅन खाली बनवा पोह्यांचे पापड, उन्हात टॅन होता पापड , papad, pohyache papad recipe by RK prime kitchen, flattened rice recipe, flattened rice, papadi,salpapdya, batata papad, sabudana papad, sabudana batata papad khamng khuskhushit papad, summer recipes, valvan, recipe, Poha recipe, nashta recipe, traditional papad recipe, rice, papad,