MENU

Fun & Interesting

#अभंग | आपुला तो एक देव करूनी घ्यावा | singing by #vaishnavimawale | #devotional | #tablagirl ||

Video Not Working? Fix It Now

मी प्रथमच माझ्या स्वतः च्या आवाजात अभंग Record करण्याचा प्रयत्न केला आहे. मी काही Professional गायिका नाही परंतु माझी एक इच्छा होती की माझ्या स्वतः च्या आवाजात एक तरी अभंग record करावा कारण विठ्ठलाप्रती अवघ्या वारकरी विश्वाला जे प्रेम, श्रद्धा वाटते आणि जो भक्तीभाव त्यांच्या मनात युगानयुगे अखंड तेवत राहिला आहे तोच भक्तीभाव मीही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येताना मला अतीव आनंद होत आहे. तरी आपण रसिक प्रेक्षकांनी व भजनप्रेमी श्रोत्यांनी याचा आस्वाद घ्यावा. यातील सहकलाकार , मी व या व्हिडिओचे ज्यांनी चित्रीकरण केले आहे, आम्हां सगळ्यांचाच हा अशा प्रकारचा व्हिडिओ करण्याचा प्रथम प्रयत्न होता, त्याला अनुभवाची जोड नव्हती त्यामुळे कृपया यात काही लहानसहान चुका असतील तर चुक भुल द्यावी घ्यावी व इथे समीक्षकाची भूमिका न घेता श्रोत्याची भूमिका घेऊन याचा श्रवणानंद घ्यावा... व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक , शेअर आणि कमेंट करा... जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि अशाच प्रकारचे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चँनेलला सबस्क्राईब करून बेल नोटीफिकेशन चालू करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वप्रथम तो आपल्या पर्यंत पोचेल.... Thanks for watching... Stay happy stay musical... #vaishnavimawale #tabla #instrumental #abhang #भजन #devotionalsong #tablagirl #instrumental #viralvideo #trending

Comment