नमस्कार मी सौ जयश्री कुलकर्णी
मी स्वतः पंढरपूरची असल्यामुळे आपणास उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
आज आपण गोपाळपूर मधील
मातोश्री वृद्धाश्रम
पाहणार आहोत
गोपाळपूर हा पंढरपूरचा एक भाग आहे
या गोपाळपूर मधील मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या संत तनपुरे महाराज
यांची कृपा
इथे 65 वृद्ध स्त्री पुरुष राहतात
ही सर्व वृद्ध मंडळी निराधार आहेत
काहींना मुलेच नाहीत काहींना मुले होती पण ती आता नाहीत काहींची मुले त्यांना आईबाप जड झाले आहेत अशी आहेत म्हणजे असून नसल्यासारखी तर काहीजण मुलांना आपला म्हातारपणी त्रास नको म्हणून स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात आलेली
या वृद्धाश्रमाला शासनाची कोणतीही मदत नाही अनेकांनी दिलेल्या देणग्यांवरच हा वृद्धाश्रम चालतो
तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी सरळ हाताने या वृद्धाश्रमाला मदत करावी
त्यासाठी आपल्याला खाली बँक डिटेल्स दिलेले आहेत
संपर्कासाठी फोन नंबर
मॅनेजर
धनंजय राक्षे
92 70 71 75 17
धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96