बायको आणि बहीण गेली खाडीमध्ये कालवा काढायला 😍 | घरी येऊन बनवली कालवा रेसिपी | S For Satish | Kokan #OysterRecipe #BaykoBahinGeliKalvaKadhayla #KalavaRecipe #sforsatish
कोकणातल्या गावी गेलो कि आम्ही खाडीतून कालवे काढायला जात असतो. फेब्रुवारी महिन्यापासून कालवा खाडीमध्ये काढायला जात येते. एरवी हि कालवे खाण्यायोग्य तयार झालेली नसतात. कालवांमध्ये प्रमाणात कॅल्शियम असते, कोकणातल्या लोकांच्या जेवणात समुद्रातील मासे असतात. आमच्या गावाजवळ एका ठिकाणी हि कालवा सापडतात. कालवांना इंग्लिश मध्ये Oyster बोलतात. अरबी समुद्राच्या तोंडाशी म्हणजेच खाडीचे मुख असते त्या जवळच्या खाडीमध्ये हि कालवे असतात. खास करून गावाकडे महिला लोटा आणि कोयती घेऊन खाडीत जातात. कालवा रेसिपी अतिशय चविष्ट बनते. कोकणातल्या गावी सुट्टीमध्ये आलो कि आम्ही कालवा काढायला जात असतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बायको आणि बहिणीने कालवा कशी काढली आहेत ते दाखवले आहे. या व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला असेच कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy