मित्रांनो , महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत ते आता सध्या बियाण पेरण्याचे काम करताय . जे शेतकरी कांदा उत्पादन घेण्यास इच्छुक आहेत त्यांना मार्गदर्शक म्हणून हा व्हिडीओ काम करणार आहे