MENU

Fun & Interesting

चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात खूप शिकलो : हसनभाई पाटेवाडीकर( कर्जत - अहमदनगर ) 【भाग २】

Video Not Working? Fix It Now

1980 नंतरच्या मराठी लोकनाट्य तमाशा परंपरेत ज्यांनी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, शिवराम बोरगावकर यांचे चिरंजीव बाबूराव बोरगावकर,चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्य तमाशा यशस्वी कलावंत म्हणून 2005 सालापर्यंत आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला ते हसनभाई पाटेवाडीकर (कर्जत अहमदनगर ) 1993 ते 2005 पर्यंत चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा काम करताना सनभाई खूप शिकले. या तमाशात त्यांना नाव मिळाले. कलावंत म्हणून स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा तमाशा फड 2005 नंतर उभा केला तो आजा अखेर नगर, नाशिक ,ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिध्द आहे. अशा या एका यशस्वी तमाशा कलावंतांचा हा प्रवास. Follow on This Media - ● Telegram - https://t.me/Lokranjandrsampatparlekar ● Facebook - https://www.facebook.com/sampatrao.parlekar.77 ● Twitter - https://twitter.com/Lokranjansampat?s=09

Comment