MENU

Fun & Interesting

शेतकरीमित्रांनो बायोगॅस लावण्याची हीच खरी वेळ | वर्षाला वीस हजार बचत | Biogas Plant

Video Not Working? Fix It Now

Baramati Eco Systems 9527730999 / 9637800999 #biogas #biogas_plant #biogasplant #gobargasplant शेतकरी मित्रांनो आज आपण बायोगॅस विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बायोगॅस विषयी आपण प्रचलित असलाच तरीही आपल्या माहिती साठी बायोगॅस म्हणजे सेंद्रिय घटकांची जैविक प्रक्रिया होऊन यामधून बाहेर पडणारा वायू. ऑक्सिजन विरहित वातावरणात जेव्हा एखादी जैविक प्रक्रिया होते तेव्हा बायोगॅस ची निर्मिती होत असते आणि हाच बायोगॅस तयार करण्यासाठी जे साधन लागते त्याला बायोगॅस सयंत्र म्हणतात. बायोगॅस युनिट मध्ये मिथेन व कार्बनडाय ऑक्सयड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.बायोगॅस मधून तयार होणारा गॅस आपण स्वयंपाक तसेच घरातील इतर कामासाठी वापरू शकतो. आज आपल्याबरोबर घनश्याम ओव्हळे हे शेतकरी आहेत जे गेल्या चौदा वर्षांपासून बायोगॅस वापरत आहेत. घनश्याम सर Baramati Eco Systems चा बायोगॅस बद्दल त्यांचा अनुभव आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत. #biogasplant #biogas #biogasinfo #बायोगॅस #biogas_plant

Comment