MENU

Fun & Interesting

आजीच्या पद्धतीने बनवा अस्सल गावरान चवीची तोंडी लावायला चटपटीत चटणी आणि झणझणीत झुणका भाकरी | Gavran

Video Not Working? Fix It Now

’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे.
भारतीय विविधतेची ओळख म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती, त्यातही प्रामुख्याने जेव्हा महाराष्ट्रीयन जेवण किंवा खाद्य पदार्थांचा विषय येतो त्यातील वैविध्य हे काही औरच आहे. महाराष्ट्राची लाडकी पुरण पोळी , गावाकडचा गावरान झणझणीत झुणका , गोड लाजणारी जिलेबी , हसवणारी बासुंदी , रडवणारा खर्डा आणि रुसव्या फुगव्याचा पेढा
आणि त्यात सगळ्यात वर नाव येते ते गावरान झुणका भाकरीचं , झुणका भाकर ही महाराष्ट्राची खास ओळख आहे, झुणका भाकरी हे गरीबच जेवण ही ओळख आता संपत चालले .
गरम गरम लोखंडी तव्यात तिखट मिरची , लसूण घालून केलेला झुणका , चुलीवरची कडक भाकरी , आणि तिखट देशी मिरचीचा पाट्यावर केलेला झणझणीत गावरान खर्डा , आणि मडक्यात लावलेलं दही असलं की हॉटेलातलं जेवण सुध्दा यांच्यासमोर फिकं पडतं .

Watch all videos - playlist
https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

Please follow us on
facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
https://youtu.be/4BAfdUMc14Y

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
https://youtu.be/DvHnC2QFFEg

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
https://youtu.be/1-NqpfobEgY

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
https://youtu.be/zTfzlvqzvD8

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
https://youtu.be/qqST_81t60o

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
https://youtu.be/Pn6MhdFUu4I

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
https://youtu.be/bKcfoRcg45o

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
https://youtu.be/xOGUKCYZIek

#gavranekkharichav #gavranpadarth #recipeinmarathi #cookinginvillage #villagecooking
#zunkabhakar #zunkarecipe #zunka #zunkabhakri #gavrancooking

Comment