आचार्य डेअरी फार्म,वडगाव मावळ,जी.पुणे. | जातिवंत मूर्राह म्हशींचा फार्म #murrah #डेअरी
मित्रांनो डेयरी फारमिंग संदर्भा ने अतिशय महत्वाचा विडियो बनवला आहे . तुमच्या दुग्ध व्यवसायमध्ये याची नक्कीच मदत होईल ।
मुररा ही जात दुधासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे पण महाराष्ट्रामध्ये त्या उपलब्ध करून देण्यासाठी आचार्य डेयरी फार्म आपण सर्वाना मदत करत आहे.
श्री. उदय आचार्य सर आणि श्री. किरण आचार्य सर यांचे डेयरी व्यवसाय संदर्भातले अनुभव आणि अभ्यास याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हावा म्हणून हे विडियो बनवत आहे .