पुन्हा एकदा दिवाळी आली । श्री राम प्राणप्रतिष्ठाण सोहळा ॥
एका वर्षात दोन वेळा दिवळी साजरी करनारी आपलीच पिढी असणार आहे. श्री राम प्राणप्रतिष्ठाण या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत.
धन्य झाले माझे आयुष्य जे मी प्रभु श्री रामांचे भव्य असे मंदीर याची देही याची डोळा पाहीला.
#omkar_madhavi_vlogs