लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा । विटेवरी उभा पंढरीये ॥१॥
पाउले गोजिरीं श्रीमुख । शोभलें । ध्यान मिरविलें भिमातीरीं ॥२॥
वैजयंती माळा किरीट कुंडुलें । परिधान केले पीत वस्त्र ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लावण्य पुतळा । तो आम्हीं देखिला दृष्टिभरी ॥असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी सहकार्य करावे अभिजित महाराज गिरी मो ८४११०२१६००