MENU

Fun & Interesting

आज काय मेनू? (भाग २५) । सिंहगड थाळी - अस्सल गावरान स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Full meal

Anuradha Tambolkar 121,052 3 years ago
Video Not Working? Fix It Now

नुकतीच दिवाळी झाली. दिवाळीच्या दिवसांत गोड खाऊन घरातील मंडळी कंटाळली असतील आणि गृहिणीही सर्व काही करून थकल्या असतील. अशा वेळेला अस्सल गावरान मेनू केला तर गृहीणींना त्रासही होणार नाही आणि सर्वांना खायला आवडेलसुद्धा. सिंहगडावरसुद्धा हाच मेनू मिळतो. असा मस्त झणझणीत गावरान मेनू कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. आजचा मेनू:- वांग्याचं भरीत, पिठलं, तिखट कांदा, ठेचा, ज्वारीची भाकरी. Ingredients:- वांग्याचं भरीत:- - 250 gm roasted & peeled brinjal - Oil - Mustard seeds - Asafoetida - Turmeric powder - Chopped onion - Coriander leaves - Crushed 3-4 green chillis + salt - 1 tsp red chilli powder - Half tsp salt - Curry leaves पिठलं:- - 1-1.5 tsp oil - Mustard seeds - Garlic - Chopped onion - Curry leaves - Crushed green chilli + salt - Coriander leaves - Coriander seeds powder - Asafoetida - Cumin seeds - Turmeric powder - Besan + water paste - Salt as per taste तिखट कांदा:- - 1 Chopped medium size onion - Salt as per taste - Red chilli powder - Cumin seeds - A pinch of Asafoetida - Add little coriander leaves - Oil ठेचा:- - Oil - Quarter katori peanuts - 10-15 garlic petals - 7-8 green chillies - Tender coriander leaves steams - Coarse salt हे व्हिडिओ नक्की बघा:- 1. खास चुलीवरची, लोखंडी तव्यावरची पातळ भाकरी आणि दमदमीत पोळी:- https://youtu.be/_lzEimiy8Uk 2. खमंग गाठीच पिठलं- हमखास टिप्स सह:- https://youtu.be/F1NKraW_LDQ 3. जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चविष्ट चटण्या:- https://youtu.be/S31bUTqC2_c 4. घोसावळ्याचा ठेचा आणि घोसावळ्याचं भरीत:- https://youtu.be/oCQni0xAaeI -------------------------------- मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी. 📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी 🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज 🔹परंपरागत रेसिपीज 🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज 🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग 🔹२५-३० प्रकारचे मसाले 🔹 लोणची 🔹 बाळंतीणीचा आहार ------------------------------------ 📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790. 💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now 📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790 💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा 📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - https://youtu.be/WXBLr6ZH3lg पुढील लिंक वापरुन हे पुस्तक तुम्ही Amazon वरुनही मागवु शकता :- https://amzn.to/2XiReV1 #झणझणीत #सिंहगड #थाळी #चविष्ट #रुचकर #daily #full #meal #भरीत #sinhagad #पिठलं #pithala #भाकरी #bhakari #bharit

Comment