MENU

Fun & Interesting

उन्हामध्ये न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने बनवा भरपूर दिवस टिकणारी आवळा कॅन्डी | Amla Candy Recipe

Ashwinis Recipe 149,853 1 year ago
Video Not Working? Fix It Now

★ Please take a moment to like and subscribe - https://youtube.com/@AshwinisRecipe ✦ visit Facebook page - https://www.facebook.com/profile.php?id=100090946364882&mibextid=LQQJ4d ✦Instagram - https://instagram.com/ashwinirecipe?igshid=YmMyMTA2M2Y= ✦For business inquiries please email us on [email protected] ✦stainless steel kadhai https://amzn.to/3XkoNj9 ✦Cast iron kadhai https://amzn.to/3JRRXCT ❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊ उन्हामध्ये न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने बनवा भरपूर दिवस टिकणारी आवळा कॅन्डी | Amla Candy Recipe | avla candy recipe | instant amla candy साहित्य :- आवळा अर्धा किलो साखर अर्धा किलो मीठ अर्धा टीस्पून तूप एक चमचा कॉर्नफ्लॉवर 1 tbsp कृती :- सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन पुसून उकडून घ्या.उकडून घेतलेले आवळे त्यामधील बिया वेगळ्या करून त्याच्या फोडी तयार करून घ्या. तयार थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये आलं घाला,एकदा मिक्सरला फिरवून घ्या. त्यामध्ये अर्धी साखर घाला आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्या त्याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्या. आता गॅस वरती एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घाला त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घाला शिल्लक राहिलेली साखर घालून हे मिश्रण चांगलं परतून घ्या. आवश्यक वाटत असेल तर यामध्ये थोडासा केशर च्या काड्या घाला त्यामुळे रंग छान येतो आणि हे मिश्रण आता चांगलं घट्ट होईपर्यंत किंवा कढई सोडेपर्यंत परतून घ्या. जर तुम्हाला आवळा कॅन्डी बाजारात मिळते तशी बनवायची असेल तर यामध्ये एक टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्या आणि ते यामध्ये घालून तयार मिश्रणामध्ये घालून पुन्हा हे मिश्रण चांगलं परतून घ्या सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं तूप घालून मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम बंद करा. तयार केलेलं मिश्रण गरम असतानाच एका परातीमध्ये किंवा बटर पेपर वरती पसरवून दहा ते पंधरा मिनिट हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या तयार करून घ्या आणि यावरती पिठीसाखर भुरभुरून एका बरणीमध्ये भरून ठेवा. #आवळाकैंडीरेसिपी #amlacandy #awlacandy #amlacandywithjaggery #आवळाकँडीरेसिपीमराठी #AmlaCandy #Ashwinisrecipe #AmlaCandyRecipe #marathi #awla #awlamurabba #awlarecipe #avlakandirecipe #avlamurambarecipe #avlarecipes amla candy recipe \ amla candy recipe marathi \ amla candy with jaggery /amla candy recipe with jaggery / amla candy recipe madhurasrecipe / amla candy recipe instant,amla candy recipe in fridge | awla kandi recipe / awla kandi / awla muramba recipe / awla muramba recipe in marathi / awla khane ke fayde / amla recipe / avla chatni recipe | avalki recipe | aavlyache lonche recipe | aavlyache recipe | aavlyache padarth in marathi | awala recipes | awala supari in marathi | gooseberry candy

Comment