#घरच्या घरी बनवा कोल्हापुरी काळा मसाला दोन प्रकारच्या मिरच्या आणि 30 प्रकारचे मसाले #अर्धा किलो
मसाले
1. धने - 400 ग्रॅम
2. खोबरे. - 400 ग्रॅम
3. हळकुंड - 50 ग्रॅम
4. वाळलेला कांदा
5. लवंग
6. मिरे
7. दालचिनी
8. शहाजिरे
9. मसाला विलायची
10. तमालपत्री पाने
11. जिरी
12. मोहरी
13. हिरवी विलायची
14. बडीशेप
15. ओवा
16. हिंग खडा
17. जायपत्री
18. माय पत्री
19. नागकेशर
20. मेथ्या
21. खसखस
22. जायफळ
23. दगडी फुल
24. सुंठ
25. चक्रीफुल
26. तीळ
27. मोठे
28 आले
29 कोथिंबीर
30 लसुन