भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम सर यांच्या
जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन
मा. उत्तम कांबळे सर
संपादक, अध्यापक, साहित्यिक, सुप्रसिद्ध व्याख्याते तथा विचारवंत
मा.अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे
मा.मुख्य संपादक, सकाळ
यांचे
माणसाला ओळख देतात ग्रंथ
या विषयावर ऑनलाईन व्याख्यान
#uttamkambale
#reading #literature #sakal #webinar #maharashtra #marathi
www.acharyaacademy.in