श्रीस्वामी कृपांकीत श्रीबिडकर महाराजांना श्रींची आज्ञा होताच ते त्वरित नर्मदा परिक्रमेला निघाले. काही दिवसात त्यांना श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवल्याची दुःखद बातमी मिळाली. तेव्हा श्रीमहाराजांनी त्यांना पुन्हा सांगितले की थांबायचं नाही. परिक्रमा काही झाल्या पूर्ण करायची. त्या प्रमाणे श्रीबिडकर महाराजांनी परिक्रमा पूर्ण केली.
अगदी तसेच श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांनी त्यांच्या सर्व तीन परिक्रमा पूर्ण केल्या. त्यांना सुद्धा खूप अडचणी आल्या. पण नर्मदा मैयावर अटळ श्रद्धा असल्यामुळे त्यांना काहीच त्रास झाला नाही.
त्यांनी परिक्रमे दौरानचे त्यांचे स्वानुभव सांगितले त्याचाच हा भाग दुसरा होय.....
श्रीस्वामीराज माऊली टीम सह,
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
मार्गशीर्ष कृ. ७ शके १९४३
रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१