MENU

Fun & Interesting

फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघून शेळीपालन सुरू करू नका ! या कारणांमुळे शेळीपालन तोट्यात जात | #शेळीपालन

Video Not Working? Fix It Now

फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघून शेळीपालन सुरू करू नका ! या कारणांमुळे शेळीपालन तोट्यात जात |sheli_palan #युवाशेतकरीवर्ग #sheli_palan #gotfarming #शेळीपालन #yuvashetkarivarg #shelipalan_in_maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो आज प्रत्येक करून वेगवेगळ्या या व्यवसायाकडे वळत आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायांमध्ये शेळीपालन उच्च स्थानावर आहे परंतु असे काही शेतकरी आहेत किंवा युवक आहेत जे घाईगडबडीत चुकीच्या पद्धतीने शेळीपालनाची सुरुवात करून तोट्यात जात आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे शेळीपालन तोट्यात जाऊ शकतो या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला मिळणार आहे. कृषिभूषण नामदेव #साबळे यांच्या प्रेरणेतून श्री गोकुळ कमालसिंग परदेशी यांनी #शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यांना या व्यवसायातून आलेला अनुभव त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे शेळी पालन व्यवसाय संदर्भात घ्यावयाची काळजी खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांनी सांगितले. १. #शेळीपालन व्यवसाय कसा सुरु करावा २.शेळी पालन व्यवसाय तोट्यात का जात आहेm ३.शेळीपालन सुरू करताना शेड कशी असावी ४.शेळी पालन चारा व्यवस्थापन ५.शेळ्यांना येणारे रोग व त्यावर व्यवस्थापन ६.शेळी पालन शेड उभारणी ७.शेळीपालन सुरू करताना कोणत्या जाती आणाव्यात ८.शेळीपालन खरेदी व विक्री *त्यांच्याशी चर्चा करताना शेळीपालनात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे या विषयावर ती चर्चा केली त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टी सांगितल्या शेळ्या घेताना जवळच्या भागातून आणाव्यात. जास्त लांबून शेळ्या आणू नये.शेळी पालन व्यवसाय हा गरिबांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे शेळीपालनात जास्त पैसा वायाला घालू नये.#शेळी शेळी पालन व्यवसाय हा कमी शेळ्यांपासून सुरू करावा. शेडला जास्त खर्च करू नये. शेळ्यांसाठी चारा नियोजन करणे फार गरजेचे असते. त्याच्यामध्ये शेवरी सुबाबुल किती घास गवत मका असा वेगवेगळ्या प्रकारचा चारा करावा शेळीपालनात घरातील सर्व व्यक्तींनी लक्ष द्यावे जेणेकरून मजूर हे लागणार नाहीत. शेळीपालनात खरेदी व विक्री फार महत्त्वाचे असते विक्री करताना शेळ्या जर जास्त झाले असतील तर िंवा शेळ्या म्हातार्‍या झाल्या असतील तर वि काव्यात चांगल्या शेळ्या विकू नये. आपण शेळीपालन कोणत्या उद्दिष्टाने करत आहोत हे फार महत्वाचे असते. अशा वेगवेगळ्या विषयांवर ती त्यांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली याचा नक्कीच शेळी पालकांना उपयोग होईल. विशेषता धन्यवाद युवा शेतकरी वर्ग टीम गोकुल परदेशी छायाचित्रण -सागर परदेशी संकेत खोसे एडिटिंग -अनिल परदेशी ऋतुराज खोसे For Business Enquiry- [email protected] चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि. अहमदनगर 👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता मो.7745806846, 88961473

Comment