MENU

Fun & Interesting

मॉस्कोमध्ये अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आला, त्याचं अनावरण केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

BolBhidu 77,747 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #annabhausathe #russia बोल भिडूची पहिली वेब सिरीज - चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या पहिला एपिसोड - डेंजर बंड्या https://youtu.be/_AtScCQ2_HE लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव म्हणून रशियात मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आलाय आणि या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मिळालंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ! आता अण्णा भाऊंचं आणि रशियाचं काय नातं आहे ते सर्वांनाच माहित आहे. अण्णा भाऊंचं मराठी लिखाण आणि रशियाविषयी केलेलं लिखाण हे रशियन भाषेत भाषांतरित केलं गेलं आहे. रशियन जनतेच्या मनातही अण्णा भाऊंचं आदराचं स्थान आहे, त्यांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा तर लोकप्रियच आहे. म्हणूनच अण्णा भाऊंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान व्हावा या उद्देशाने मॉस्कोतल्या ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे…हा अण्णा भाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याचं श्रेय जातं ते मुंबई विद्यापीठातील एका प्राध्यापकाला…त्यांचं नाव डॉ. संजय देशपांडे. With the aim of honoring Anna Bhau sathe at the international level, a statue of Anna Bhau Sathe has been installed in the premises of the institution 'Rudmino Margareta Foreign Language Study' in Moscow... This statue of Anna Bhau is being erected in Russia. Sanjay Deshpande. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM → Twitter: https://twitter.com/bolbhidu → Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/ ​→ Website: https://bolbhidu.com/

Comment