https://youtu.be/jUUHjq6tGRM?si=xx_UwfCySrf0hoUx
मित्रांनो sandip dhuri कोकण निवास या युट्युब चॅनलच्या मार्फत व Facebook page च्या मार्फत मी कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो तळ कोकणातील सुशेगत जीवनशैली अनुभवणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #konkan #malvan #malvani #kudal #village #tourism #tourist #touristplace #ecoturism #sustainable #authentic #traditional #farming #farmhouse #mudhouse
For More Details
संदीप सखाराम धुरी
Matond sukalewadi
Taluka- vengurla
Dist-Sindhudurga
416529
sindhudurga
8850646280
follow us on
Facebook