बुंदीचे लाडू कसे करायचे 🤷♂️ असे बनवा घरच्या घरी लाडू✅ bundi laddu kase banvayche
बुंदीचे लाडू कसे करायचे 🤷♂️ असे बनवा घरच्या घरी लाडू✅ bundi laddu kase banvayche
मित्रांनो या व्हिडिओ त बनवायची आहे मस्त बुंदीचे लाडू तर लाडू बनवण्याआधी आपल्याला बुंदी बनवायची आहे आणि मग लाडू बनवायचे असतात तर कसे बनवायचे आपण आज पाहणार आहेत आधी आपण बेसण पीठ एका पात्याल्यामध्ये पातळ असे मळून घ्यायच्या आहेत आणि मळून झाल्यानंतर तेल तापायला ठेवायचे आहे
आणि त्यासाठी झाऱ्या लागणार आहे आणि मग आपल्याला बुंदी बनवता येते
आणि आधी सगळी बुंदी बनवून घ्यायची आहे आणि मग हि बुंदी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर साखरेचा पाक बनवायचा आहे हा पाक मिडीयम बनवायचा आहे
पाक तयार झाल्यावर बारीक करून ठेवलेली
बुंदी पाकात टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे
आणि मग लाडू बनवायचे आहे
बुंदीचे लाडू कसे करायचे
लाडू कसे बनवायचे
बुंदीचे लाडू बनवायची पध्दत
बुंदीचे लाडू कसे बनवायचे
बुदी कशी करावी
बुंदीचे लाडू
लाडू कसे करायचे
बुंदीचे लाडू रेसिपी
बुंदीचे लाडू मराठी रेसिपी
लाडू रेसिपी
bundiche ladu kase banvayche
bundiche laddu karayche
bundiche laddu kase karave
laddu kase karave
laddu kase banvayche
#बुंदीचेलाडूकसेकरायचे
#असेबनवाघरच्याघरीलाडू
#bundiladdukasebanvayche