MENU

Fun & Interesting

कायम चिरतरुण राहण्यासाठी ६०० कुमारिका मुलींच्या रक्ताने अंघोळ करणाऱ्या राणीची गोष्ट | Crime Story

Vishaych Bhari 4,685 lượt xem 2 days ago
Video Not Working? Fix It Now

कायम चिरतरुण राहण्यासाठी ६०० कुमारिका मुलींच्या रक्ताने अंघोळ करणाऱ्या राणीची गोष्ट | Crime Story


मंडळी सुंदर दिसण्यासाठी आजकाल स्त्रिया नुसत्या स्किनकेअरपासून कोरियन स्किनकेअरपर्यंत बरंच काय बाय करतात. त्यातही कुणी RETINOL लावत, तर कुणी थेट सनस्क्रीनने अंघोळ करत, कुणाला आपली हळद चांगली वाटते तर कुणाला मुलतानी मातीचा लेप बरा वाटतो. बरं फक्त बायकाच नाही तर हल्ली पुरुष मंडळी सुद्धा ताजे तवाने दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. म्हणजे एकूण काय तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करतच असतो. पण मंडळी तुम्हाला माहितेय का परदेशातल्या एका राणीने फक्त सुंदर दिसण्यासाठी आणि कायम चिरतरुण राहण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. ती राणी सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी चक्क कुमारीका मुलींच्या रक्ताने अंघोळ करायची. आपल्या क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत त्या राणीने सुंदर दिसण्यासाठी 600च्या आसपास तरुणींचा बळी घेतला. तिच्यावर एका धर्मगुरुचा पगडा होता. त्यातून तिने हे भयानक कृत्य केलं. अंधश्रद्धा काय फक्त आपल्याकडे नसतात. पाश्चिमात्य देशातल्या अंधश्रद्धा आपल्यापेक्षा भयानक आहेत. आता ती राणी कोण ? हे सगळं कधी आणि कसं घडलं होतं ? त्याचीचं ही सगळी चित्तथरारक गोष्ट..



Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#pune
#punecrimenews
#punecrime
#crimenews
#crimestory
#vishaychbhari
#विषयचभारी

marathi news,pune crime news,pune news,maharashtra news,pune crime,crime news pune,mumbai pune news today,pune crime news today,pune crime news update,pune police crime news,pune crime news marathi,mumbai pune news,(pune - crime news),pune,pune crime update,pune crime news live,pune wife crime news,pune crime news latest,pune crime news today live,pune crime story,crime in pune,marathi news live,crime news,live news,mumbai news

Comment