रविराज साबळे पाटील...संघर्षातुन घडलेलं एक अस व्यक्तिमत्व जो अखंड महाराष्ट्राला दाखवुन देतोय की शेती योग्य पद्धतीने केली तर त्यासारखा व्यवसाय दुसरा कोणताच नाही,
आज रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न कस मिळवता येईल यावर काम करत आहे.
#vaibhavdhusshow #vaibhav dhus #raviraj sable