MENU

Fun & Interesting

नव-याबद्दल पहिल्यांदाच बोलली पारू, 'ती' फिल्मी रोमॅंटिक गोष्ट कोणती? | Paaru | Sharayu Sonavane

Kalakruti Media 3,440 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

'झी मराठी' वाहिनी प्रेक्षकांसाठी कायमच नवनवीन प्रयोग करत असते. नुकतेच 'पारू' व नव्यानेच सुरू झालेल्या 'लक्ष्मीनिवास' या दोन मालिकांचे महासंगम भाग सुरु झाले आहेत.‌ त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.‌ त्यानिमित्ताने 'पारु' फेम अभिनेत्री 'शरयु सोनावणे' हिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... #zeemarathi #sharayusonawane #paaruserial Connect with us on Website: https://kalakrutimedia.com/ Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia Email: [email protected]

Comment