MENU

Fun & Interesting

ना तळायचे ना साखरेचा पाक करायचा असा बनवा रव्याचा चुरमा लाडू। मऊसुत रवा चुरमा लाडू।Rawa Churma Ladoo

Preeti Samel Recipes 228,122 2 years ago
Video Not Working? Fix It Now

ना तळायचे ना साखरेचा पाक करायचा असा बनवा रव्याचा चुरमा लाडू। मऊसुत रवा चुरमा लाडू।Rawa Churma Ladoo #PreetiSamelRecipes #Churmaladdu #RawaChurmaLadoo #Churmaladoo #Ravaladoo #चुरमालाडू #रवाचुरमालाडू #रव्याचाचुरमालाडू #चुरमाकेलड्डू साहित्य:- रवा 3 कप मीठ चिमूटभर तुप 3/4 कप+2 चमचे दुधी 1 कप वेलची 8-10 जायफळ पूड 1/4 चमचा गुळ 1.5 कप बदामाचे काप 1/2 वाटी काजुचे काप 1/2 वाटी चारोळी 1/4 वाटी सुके खोबरे (किसलेले)1/2 वाटी खसखस 2 चमचे ingredients:- Samolina 3 Cup Salt 1 pinch Ghee 3/4 Cup +2 TSP. Milk 1 Cup Cardamom 8-10 Nutmeg powder 1/4 SP. Jaggery 1.5 Cup Chopped Almonds 1/2 small bowl Chopped Cashews 1/2 small bowl Chironji 1/4 small bowl grated dry coconut 1/2 bowl Poppy seeds 2 tbsp. नमस्कार मंडळी, आज मी ह्या व्हिडिओ मध्ये रवा चुरमा लाडू कसा तयार करायचा हे दाखविले आहे. चुरमा करण्यासाठी मुटके तुपात न तळता त्या पिठाची पोळी तयार करायची आणि ती तव्यावर खरपूस भाजून घ्यायची व त्याचा चुरमा तयार करायचा. ह्या पद्धतीने चुरमा तयार केल्यास तुप कमी लागते. लाडू अधिक स्वादिष्ट होण्यासाठी मी साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे. हा चुरमा लाडू स्वादिष्ट होण्यासाठी मी अजुन एक पदार्थ वापरला आहे तो म्हणजे दुध . दुधाएवजी इथे पाण्याचा वापर करू शकतो पण दुधामुळे हा लागु जास्त स्वादिष्ट बनतो मात्र तो जास्त दिवस टिकत नाही. साधारणपणे पाच ते सात हे लाडू चांगले राहतील. घेतलेल्या साहित्यात 31 मध्यम आकाराचे लाडू तयार झाले आहेत. व्हिडिओ नक्की पहा तसेच रेसिपी नक्की बनवुन पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. आणि हा चॅनलबस्क्राईब करायला विसरू नका.सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या घंटेला दाबा म्हणजेच मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वांत आधी तुम्हाला कळेल. धन्यवाद 🙏🙏 PreetiSamelRecipes, Preeti Samel Recipes, Churma Ladoo Recipe, Rava ladoo, Rawa Churma Ladoo, Rava laddu, Churma laddu Recipe, Churma ke laddu, Suji Churma Laddu, Churmyache ladoo, Samolina Churma Ladoo, Rawa ladoo, Suji ke laddu, Suji laddu, चुरमा लाडू, चुरमा के लड्डू, रव्याचे चुरमा लाडू, गुळाचे चुरमा लाडू, गुड़ के चुरमा लड्डू, How to make Churma Ladoo, How to make Rava Churma Ladoo, How to make Suji Churma Laddu, How to make Sooji laddu, How to make Samolina Laddu, how to make Rawa Churma Laddu For the best Recipes on YouTube:- https://www.youtube.com/c/PreetiSamelRecipes Find us on Facebook at : https://www.facebook.com/PreetiSamelRecipes Follow me on Instagram:- https://www.Instagram.com/PreetiSamelRecipes This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes

Comment