नागपूर स्पेशल वडा भात || साध्या सोप्या पद्धतीने वडा भात || Vada Bhat ||
वडा भात बनवायला लागणारं साहित्य :
वडे बनवण्यासाठी :
अर्धी वाटी मिश्रा डाळी एकत्र करून
अर्धी वाटी मिश्र कडधान्य एकत्र करून
१ मध्यम तुकडा आलं
७ ते ८ लसूण पाकळ्या
६ हिरव्या मिरच्या
१० ते १२ कढीपत्ता पाने
१ मोठी वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा हळद
१ चमचा आमचूर पावडर
१ चमचा साखर
दिड चमचा चाट मसाला
१ चमचा धने पावडर
१ चमचा जिरे पावडर
२ वाट्या तेल
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
१ चमचा जिरं
१ चमचा मोहरी
८ ते १० कढीपत्ता पाने
१ चमचा हिंग
१ चमचा हळद
४ सुक्या लाल मिरच्या
वडा भात साठी भात २ वाट्या
वडा भात. नागपूरचा प्रसिद्ध पदार्थ. वडा भात वेगवेगळ्या प्रकाराने बनवतात. नागपूर मध्ये सुद्धा अनेक घरात वेगवेगळ्या डाळी, त्यांचं प्रमाण वेगवेगळं आहे. मी माझ्या पद्धतीने खूप वेळ न घालवता, सोप्या प्रकाराने वडा भात करण्याचा प्रयत्न केला आहे. तर असा हा नागपुरी वडा भात कसा बनवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Ingredients for making Vada Bhat :
Combine half a cup of mixed pulses
Combine half a cup of mixed cereals
1 medium piece ginger
7 to 8 garlic cloves
6 green chillies
10 to 12 curry leaves
1 large bowl chopped cilantro
1 tablespoon turmeric
1 tablespoon amchoor powder
1 teaspoon sugar
1 and half teaspoon chaat masala
1 tablespoon coriander powder
1 tablespoon cumin powder
2 cups oil
salt to taste
To burst :
1 tablespoon cumin seeds
1 tablespoon mustard
8 to 10 curry leaves
1 tablespoon asafoetida
1 tablespoon turmeric
4 dried red chillies
2 cups of rice for Vada Bhat
Vada Bhat. Nagpur's famous food. We can make rice in different ways. Various households in Nagpur, use a different quantity of pulses to make this Vada Bhat. I have tried to make Vada rice in a simple way, without spending too much time on my method. So in this video, you will see how to make this Nagpuri Vada Bhat
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
Please subscribe to our channel for more videos
#VaishaliDeshpande #vadabhat #वडाभात #ricerecipesindian
Topics Covered :
vada bhat
vada bhat nagpur recipe in marathi
vadabhat
nagpuri vadabhat
Nagpur special recipe
famous Nagpuri recipe Vada Bhat
Traditional vada rice of Nagpur
How to make Nagpuri vada bhat
vidarbha recipe
vada
bhat
bhaat
वडा भात
वडा भात रेसिपी
वडा भात मराठीत
नागपुरी वडा भात रेसिपी मराठी
नागपुरी वडा भात मराठीत
नागपूर स्पेशल वडा भात
कसा करायचा नागपुरी वडा भात
नागपुरी वडा भात
वडा
भात
मराठी पदार्थ