माझा चौथा व्लॉग..😊 | गेले मी शेतावर..! | शिकतेय चुलीवर भाकर्या करायला..! | Rohi's Life - Vlog No. 4
हा माझा सासरकडचा चौथा vlog आहे... चुलीवर भाकर्या भाजायला शिकतेय... ऑर्डर प्रमाणे पॅकिंगच काम केल... गावी पेरणी सुरू झालेय... शेतावर गेली... थोड शेतीचं काम करायचा प्रयत्न केला... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog