भाजीपाला, फळ प्रक्रियेनंतर चौपट बाजारभाव | डॉ. भगवान साखळे | कृषिप्रक्रिया उद्योग | Shivar News 24
आज शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग करण्याची अत्यंत गरज आहे. भाजीपाला, फळे निर्जलीकरण उद्योगाला आज संधी आहे. पण त्यासाठी व्यवस्थित तयारी व अभ्यासही करणे गरजेचे आहे. याविषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. भगवान साखळे यांनी औरंगाबाद येथे कृषी विभागाच्या प्रदर्शनात मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ आपण जरूर बघावा व शेअरही करावा.
आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील मोबाईल नंबरवर व्हाटस् अॅप मेसेज करावा. मो. 7507414411
#भाजीपाला_निर्जलीकरण
#Dr.BhagwanSakhale
#Agricultural_Industry
#ShivarNews24
#फळप्रक्रिया
#शेतमाल_निर्यात
#उदयदेवळाणकर,
#भाजीपाला_लागवड
#फळबाग
#महाराष्ट्रशेती
#डॉ.भगवान_साखळे
#कृषिप्रक्रिया_उद्योग
#कृषीउद्योग
#कृषीप्रदर्शन
#शेतमाल_प्रक्रियाउद्योग
#शेतकरी
#कृषीमंत्रालय
#कृषीविभाग