मित्रांनो जुन महिन्याच्या सुरवातीपासुनच कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असे म्हणतात की सरासरी पेक्षा जास्त सध्या पाउस पडला आहे. पावसाला सुरवात झाली की जंगलात रानभाज्या मिळायला सुरवात होते. कोरडु, टाकळा, घोट्याचीवेल, कंटोळी अश्या रानभाज्या आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण अश्याच काही रानभाज्यांची माहिती घेणार आहोत. पण या रानभाज्या जंगलात निवडताना जाणकार माणुस असणे गरजेचे आहे. नक्कीच या व्हीडीओमध्ये तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल.
#मालवणीलईफ
#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb