असलं चुलीवरच झणझणीत माश्याच कालवण खाल तर बोट चाखलं Fish curry recipe in marathi
लीवरच्या आणि रानात बसून केलेल्या जेवणाला एक वेगळ्या प्रकारची चव असत्या म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चुलीवरच झणझणीत माश्याच कालवण
साहित्य - १/२ kg नदीतील मासा
सुक खोबरे , २ चमचा जिरे , २ चमचा धने
लसूण , आलं
कोथिंबीर
घरगुती लाल मसाला
मीट , तेल हळद
#fishrecipe #marathi #nonveg