#kokan #kokannature #kokanproperty #nature #propertysearch #कोकण @propertysearch7088
नमस्कार मंडळी, आज आपण पाहणे आहोत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले जांभरूण या गावातील प्रॉपर्टी. आजची प्रॉपर्टी ही आंबा, काजु, नारळ यांची लागवड केलेली बागायती जागा आहे. *Non negotiable* ९६गुंठे
जागेमध्ये साधारण ४५ वेंगुर्ला जातीची काजूची झाडे आहेत
१०/१२ वर्षाची ५५ अंबा कलमे आहेत.
२/३ वर्षाची नारळाची झाडे आहेत.
संपूर्ण जागेला वॉटर दृपिंग सिस्टीम केलेली आहेत.
३०००लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी आहे.
सौर पॅनल आहे आणि त्यावरच पंप आहे.
२०/२५ फूट खोल चिरेबंदी बांधलेली विहीर आहे.
शेजारीच नदी असल्यामुळे २०/२५फुटावर चांगले पाणी लागले आहे.
गोड्यापण्याची नदी जागे शेजारून वाहते.
तसेच १२महिने वाहणारा पाण्याचा पाट आहे ज्याचा वापर आजही वाडी वस्तीमध्ये केला जातो.
आपली ही प्रॉपर्टी डांबरी रोड टच आहे.(जागेच्या मधूनच रस्ता जातो)
जागा वाडी वस्तीमध्ये आहे .
जागेला लागून असलेला डांबरी रत्सनेच १०मिनिटांच्या अंतरावर जांभरूण ग्रामदैवत मंदिर तसेच इतरही पुरातन मंदिरे आहेत.(येथेच शिमगोत्सव भरतो)
गावातील कातळ शिल्प प्रसिद्ध आहेत .
तसेच येणाऱ्या मुंबई/पुणे येथील पर्यटकांसाठी पुणेकरांचे होम स्टे व जांभरूण कॉटेजेस आहेत.
काही प्रसिद्ध यूट्युबर्स ने केलेलं गावाचे वर्णन त्यांच्याच व्हिडिओ च्या माध्यमातून पाहा :
१ https://youtu.be/g1ji4DhLpBE?si=tBtBkCicvM9SkG9N
२ https://youtu.be/8k6xIQxuRfU?si=gUVAwXtu56ioUEvG
३ https://youtu.be/VPWmDmEn7LQ?si=4icBk0xW4xS_kYyO
४ https://youtube.com/shorts/-L578jmPRf0?si=HidLyyIfGKovUTJ6
५ https://youtube.com/shorts/GCac80tAc2M?si=8CbHlxS9aqLqzcii
#jambharun