MENU

Fun & Interesting

पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवणाऱ्या पंडित मुरार जगदेवाची कहाणी । शहाजीराजे आणि मुरार जगदेव ।

Marathi History Channel 58,267 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#murarjagdev #murarjagdeo


Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCYKNfhA7BFSlJjUjcexaYXg/join

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:

भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. https://youtu.be/zKAax9feNYY

भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. https://youtu.be/wraU_jRFvxQ

भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. https://youtu.be/T9n_5ex9gec

भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. https://youtu.be/PocVgZZWZYQ

भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. https://youtu.be/5f-UjJ2lez8

भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. https://youtu.be/JcZXAQIQsc8

भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. https://youtu.be/hHYIvDOBhUo

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi https://youtu.be/uW6O4ZwfnsU
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | https://youtu.be/y1OepymA9TA
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan https://youtu.be/_CniO3G2COo
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | https://youtu.be/XyUKOa_gRik
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | https://youtu.be/mGfJtZ32MAo
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma https://youtu.be/dmJN5LxS-sM
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade https://youtu.be/OvRpxyu8LNI
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम https://youtu.be/pCkfXT3JudM
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
https://youtu.be/6oryhFuti70

Comment