V V Thombare Films सादर करीत आहे, वाडीवरची लाडकी बहीण 😂
मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला बायका गेलेल्या असतात पण तिथं कॉम्प्युटर बंद पडतो म्हणून बायका वाट बघत बसतात आणि फॉर्म भरणाऱ्याला ओरडतात..बायकोला लाडक्या बहिणीचं तीन हजार रुपये मिळाल्यानंतर ती नवऱ्याला घेऊन शॉपिंग करायला जाते आणि एक लाख रुपयेची शॉपिंग करते तर बघा पुढे काय झालं😂 एकदम धमाल कॉमेडी व्हिडिओ आहे नक्की बघा 🤪
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
तेजस्विनी डिके
हिराबाई शिंदे
मनिष खामकर
करण शिंदे
ऋषिकेश कचरे
इरफान मुलाणी
प्रसाद राजमाने
शिवप्रसाद मालुगडे
विशाखा शेवाळे
प्रगती शेवाळे,
अश्विनी इंगळे
प्रशांत नाईकडे
दिग्विजय मोरे
ऋषिकेश कांबळे
धंनजय दळवी
रितेश कांबळे
कोमल नाईक
सचिन नाईक
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabayko #husbandwife #नवराबायको #Navrabayko #मेम्स #वाडीवरचीस्टोरी #vadivarchishala #trendingvideo #Vishalvaibhav #comedyclub #funnyvideos2024 #viralvideos #Newcomedy #husbandwifevideo #ladakibahin #ladakibahinyojana