कविता लिहायला सुरुवात कधीपासून केली? स्टेजवर सादर केली जाणारी कविता दर्जेदार नसते असं अनेकदा म्हटलं जातं, त्यावर तुमचं मत काय? फक्त कविता करून करिअर घडवता येतं का? कविता आणि अभिनय या दोन्ही करत असल्यामुळे अभिनयामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा कवितेवर परिणाम होतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत, ज्येष्ठ अभिनेते आणि कवी किशोर कदम 'सौमित्र', त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग...
#kishorkadam #saumitra #marathikavita
===
00:00 - प्रोमो.
01:35 - कविता आयुष्यात कशी आली?
07:06 - अभिनयाची सुरुवात कशी झाली?
10:12 - कविता वाचनाची सुरुवात आणि वाद
12:13 - गुलजारांनी दिलेली प्रेरणा
17:05 - गुलजार आयुष्यात कसे आले?
20:34 - गुलजारांची भेट व ऐकवलेली पहिली कविता.
26:57 - सेन्सेटिव्ह असण्याचे परिणाम
29:23 - Romantic असणं म्हणजे काय?