नमस्कार मित्रांनो: एकदम बरोबर वाचलात या चारा विदेशातला असून या चाऱ्याणी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे
हा चारा अमेरिका देशातील असून हा चारा पयुवर मक्का क्रॉस आहे.
हा चारा शेळी गायी म्हशी दुधाळ जनावरांना अत्यंत महत्वाचा आहे.
प्रोटीन युक्त चारा असल्याने हा चारा जनावर आवडीने खातात.
सविस्तर माहिती साठी
पत्ता :- निधी गोट फार्म
विदणी तालुका फलटण जिल्हा सातारा.
#bakri #chara #royalशेतकरी