MENU

Fun & Interesting

कधी खाल्ली आणि बघितली नसतील अशी कोल्हापूरची फेमस कुरकुरीत चपटी भजी | kanda bhaji | Onion pakoda

Video Not Working? Fix It Now

तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारची भजी खाल्ली असतील जसं की कांदा भजी (Kanda bhaji | Crispy Onion Pakoda ) , बटाटा भजी (Aloo Pakora | Crispy Potato Fritters) , मिरची भजी (मिर्ची पकोड़ा | Spongy Mirchi Bhaji ) , मुंग डाळ भजी (Crispy Moong Dal Chi Bhaji | Moong Dal Pakoda) , गाड्यावरची भजी पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कोल्हापूरची फेमस चपटी भजी जी तुम्ही कधी खाल्ली नसतील , बघितली नसतील , करायला अतिशय सोपी आणि तितकीच चविस्ट , तर आज बघूया काकूंनी चपटी भजी कशी केलेत ते , धन्यवाद . Kanda bhaji is deep fried frittels. They as made from besan,onion and few masala. Perfect as a tea time snack. So lets get started with the recipe! You can try this recipe at home. Drop a comment if you liked the video! साहित्य - १ kg कांदा ५-६ हिरवी मिरची १ चमचा धने १ चमचा ओवा अर्धा चमचा हळद चिमूटभर खाण्याचा सोडा चवीनुसार मीठ १ वाटी कोथिंबीर गरजेनुसार चिरलेल्या कांद्यामध्ये मावेल इतके हरभरा डाळीचे पीट तळण्यासाठी तेल 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/c/gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.instagram.com/gavranekkharichav 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji https://youtu.be/DfW96uR_R34 kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav https://youtu.be/TZc4WFHt-2w खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala https://youtu.be/xOGUKCYZIek खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी https://youtu.be/E6nYzQEfeB4 होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल https://youtu.be/C1C-72wFf6s वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav https://youtu.be/WkCWndC0XtY होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran https://youtu.be/4BAfdUMc14Y आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/6s-kb4SLWTI अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav https://youtu.be/DvHnC2QFFEg कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes https://youtu.be/1-NqpfobEgY गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari https://youtu.be/zTfzlvqzvD8 आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav https://youtu.be/Pn6MhdFUu4I झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking https://youtu.be/UYgzy0bszPs कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village https://youtu.be/tzOM7Ja-GAI चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe https://youtu.be/cPoZnOp_iQU न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क https://youtu.be/wY6UEZv8NtY आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton https://youtu.be/3sb6BMvmNMA पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन https://youtu.be/kkcnS8LZNvI आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari https://youtu.be/-5W4pN9FH5o खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/bKcfoRcg45o खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran https://youtu.be/xOGUKCYZIek #gavranekkharichav #कुरकुरीतकांदाभजी #Onionpakoda #कांदाभजी #खेकडाभजी #Streetfood #IndianStreetFood #Food #gavranekkharichav #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Comment