छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy
शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकलो? - माणस जोडण्याची अफाट क्षमता असणारे शिवराय हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. आज मात्र त्यांच्या मृत्यूचाही वापर काही समाजकंटक समाजात दुफळी आणि जाती धर्मात तेढ निर्माण करण्या साठी करत आहेत. सध्या WhatsApp आणि फेसबुक ह्या सारख्या सोशल मिडिया platforms वरून शिवाजी महाराजांचा खून झाला होता व तो त्यांच्याच काही मंत्र्यांनी केला होता अशी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याविषयी उपलब्ध असणार्या नोंदी आणि समकालीन पुरावे याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : भाग १६ - अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy
English CC by Sahil Sagwekar.
Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - http://amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - http://amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purposes only.