महत्वाची टिप - फाफडा तळण्यासाठी जाड पॅन किंवा जाड कढई घेणे आणि मंद आचेवर तळणे.
फाफडा साठी लागणारे साहित्य-👇👇
२ वाटी भरून हिरा बेसन पिठ (200ग्रॅम)
हिरा बेसन पिठ नसेल तर साधं बेसन पिठ घेणे.
1 छोटा चमचा हळद.
छोटा पाऊण चमचा पापड खार.
छोटा अर्धा चमचा मीठ.
अगदी थोडीशी हळद आणि थोडी हिंग पावडर.
मोहन साठी छोटे तीन चमचे तेल.
फाफडा तळणी साठी तेल.
सोबत थोड्या हिरव्या मिरच्या.
रेसिपी नक्की करून पहा, आवडली असलेत तर like, share, subscribe नक्की करा.
धन्यवाद☺️🙏
प्रतिभा फिरोदिया.
#फाफडा #fapada