ह.भ.प.श्री.भागवताचार्य पंढरीनाथ महाराज सानप वागदरीकर यांचे किर्तन
श्री.ह.भ.प संतसेवक बंडोपंत महाराज ढाकणे यांच्या आई वै. रतनबाई दादाराव ढाकणे यांच्या 12 व्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा श्री.ह.भ.प भागवताचार्य पंढरीनाथ महाराज सानप वागदरीकर यांची झाली.