महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे .
भाग १० - तत्ववेत्ता श्रीकृष्ण(भाग ३)
प्रवचनकार :- ह. भ. प. प्रणवबुवा गोखले
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - https://www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 https://chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa