नमस्कार मित्रांनो !
मराठा लाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो ज्यामध्ये खेळ, मौजमजा, घरातल्या गमतीदार गोष्टी, सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
सध्या श्रावण सुरू झाला असून श्रावणात येणाऱ्या सणांची पंगत एकामागून एक सुरू झाली आहे. त्यांच अनुषंगाने सणांच्या धार्मिक बाजूला जोडणारा व वातावरण निर्मिती ठरणारा घटक म्हणजे सुगंधीत अगरबत्ती व इतर गोष्टी यांना सुद्धा तितकच महत्व असतं
आज आपण शुद्ध नैसर्गिक अर्क असलेले असे सुगंधीत अगरबत्ती व निरनिराळे प्रकार डोंबिवलीतील हेमंत सुगंधी भांडार (HSB) यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि आवडल्यास वीडियो ला नक्की लाइक करा.
पत्ता:~
एचएसबी एन्टरप्राइझेस प्रा. लि.
१-२ सदानंदन सीएचएस, ॲाप. बालभवन, सी दास रोड,
रामनगर डोंबिवली (पू.) ४२१२०१
HSB Enterprises Pvt. Ltd.
1-2 Sadanand CHS, Opp Balbhavan, C Das road, Ramnagar, Dombivali (E) 421201
#naturalfragrance #naturalexhibition #agarbatti #attars #naturalperfume #HSB #hemantsugandhibhandar #happyscented #scent #fragrancehouse #fragrance #mumbaifestival #spirituality #spiritualityfragrance #dombivalikar #ganapati2022 #marathalife #sugandhibhandar #sugandh