#lifeisbeautiful #bharatjadhav #aarpaar
विनोदी-गंभीर किंवा कोणतीही भूमिका असली तरी या नटाने प्रत्येक पात्राला न्याय दिला. पछाडलेला, खबरदार, साडे माडे तीन, दामोदर पंत किंवा शिक्षणाच्या आईचा घो!
या सिनेमांची फक्त नावं वाचतांनाच जो एक चेहरा तुमच्या कल्पनेत डोकावत होता, तो चेहरा म्हणजे, आपलासा वाटणारा साधा,सरळ मराठीतला एक सुपरस्टार. 'The Bharat Jadhav'
रोज नवीन अडचणींना तोंड देत जगणाऱ्या आयुष्यात क्षणभर विश्रांतीसाठी आरपारची टीम पोहोचली थेट कोल्हापूरला! आपल्या लाडक्या भरत जाधव यांच्या घरी. या अडचणींनी भरलेल्या आयुष्यात Life कसं Beautiful आहे हे जाणून घेण्यासाठी.
ही मुलाखत नाही आयुष्य जगण्याची पद्धत आहे...
आई वडिलांचं आपल्या आयुष्यात काय स्थान असावं, शहरातलं जीवन, गावातलं जीवन नेमकं कसं आहे.. अशा बऱ्याच गोष्टींवर खूप दिलखुलास आणि मार्मिक गप्पा भरत जाधव यांनी मारल्या. इतका उत्कृष्ट कलावंत माणूस म्हणून किती साधा, सरळ आहे ह्याची जाणीव दर्शकांना या संपूर्ण मुलाखतीत होत राहील.
Life is beautiful with Bharat Jadhav.
Bharat jadhav | Time stamping
0:00 - परिचय.
3:55 - कोल्हापुरात येऊन मी Oxygen घेतो.
9:03 - मुंबई आणि घड्याळ सेम आहे.
12:10 - क्षणभर विश्रांतीची गोष्ट.
14:40 - शेतकऱ्यांची मेहनत आणि कोल्हापूरवरचे प्रेम.
19:10 - वडिलांचा संघर्ष.
22:02 - भरत जाधव यांच्या शेतात फेरफटका.
28:43 - आई-वडिलांवर प्रेम करा...
31:56 - माझे शिक्षक मला सांगतात 'हा - हा' सिनेमा बघ.
34:27 - आता थांबायचं नाय आणि बंजारा सिनेमा...
36:21 - लक्ष मामांना विसरणे शक्य नाही.
40:09 - पिक्चर नाही आवडला तर ट्रॉलिंग करा ना!
47:02 - सिनेमांचा वैयक्तिक आयुष्यात पडलेला प्रभाव.
आभार
Life Is Beautiful Credits:
Sponsors: Barva Skin Therapie
Producer: Ashwini Teranikar, Vinod Satav.
Creative & Content Head: Shivprasad Dhage.
Video Editing & Thumbnail: Rupesh Jagtap
Host: Maithily Apte.
Research: Maithily Apte, Shivprasad Dhage.
Camera: Sourabh Sasane, Team
Video Production, Coordination - Shivprasad Dhage.
Reel Editing: Rupesh Jagtap.