जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडांच्या रचनेची संकल्पना कुणाची होती? | Bol Bhidu
#BolBhidu #Forts #IndianHistory #ChatrapatiShivajiMaharaj
महाराष्ट्र आणि गड किल्ल्याचं तर वेगळंच नातंय. आपल्यासाठी गड किल्ले ही फक्त वास्तू नसून ती आपली अस्मिता आहे. याच गडांच्या साक्षीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं होतं. पण या गडांचं खरं मूळ काय? पहिला गड कुणी बांधला? नेमकी गडांच्या रचनेची संकल्पना कुणाची? गडांचे एकूण प्रकार किती? याचाच इतिहास जाणून घेऊया...
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/