संभाजी राजांची हत्या करणारा औरंगजेब त्यांचा पुत्र शाहू याचे लग्न देखील लावून देतो #shahu #aurangzeb
औरंगजेब बादशहा हा मुळातच अत्यंत क्रूर आणि जुलमी होता आपले वडील शहाजहान भाऊ दारा शुकोह शिखांचे गुरुतेग बहादूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे हत्या केली पण संभाजी राजांचे पुत्र युवराज शाहू यांच्याबाबत मात्र औरंगजेबाने अगदी वेगळी भूमिका घेतली 18 वर्षे कैदेत ठेवून देखील त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही.
असं का झालं असेल याचे उत्तर शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये...
#shahu
#aurangzeb
#sambhajimaharaj
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸https://youtu.be/6s7Mb3A5Lkw
🔸https://youtu.be/1Eq0ejEv_9Y
🔸https://youtu.be/XwZoRLZirI0
🔸https://youtube.com/shorts/3yEfsNo3ILs?feature=share
🔸https://youtube.com/shorts/yBX851ogvzg?feature=share
🔸https://youtube.com/shorts/cqnTpvd9wws?feature=share