#सुकलेल्याबोंबलाचीउसळएकदाकरूनपहायापद्धतीनेबोंबीनखाणारे पण आवडीने खातील खमंग रुचकर लागणारी
#सुकलेल्याबोंबलाचीउसळ
#बोंबलाचीआमटी
#बोंबलाचंकालवण
बोंबलाच्या उसळ साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /प्लेट भरून बोंबील) दोन कांदे///मूठभर कोथिंबीर पाव वाटी खोबरे//एक इंच आल्याचा/एक लसणाचा कांडा)) एक चमचा मालवणी मसाला/अर्धा चमचा लाल तिखट/पाव चमचा हळद//अर्धा चमचा गरम मसाला/अर्धा चमचा धने पावडर/चवीनुसार मीठ/दोन पळ्या तेल..